खासदार संदीपान भूमरेंच्या अल्पवयीन नातवाने केलं मतदान, लोकशाहीच्या उत्सवात चाललंय काय? VIDEO

Mp Sandeepan Bhumre Grandchild Voting Controversy: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात MP संदीपान भुमरे यांच्या मुलाच्या बोटावर शाई लावली गेली. अल्पवयीन मुलाचा मतदान केंद्रात सहभाग चर्चा का सुरु केला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या पाचोड इथं शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावताना त्यांनी बोटावर शाई लावून घेतली. सोबतच त्यांचा लहान मुलगा अधिकाऱ्यांनी शाही लावली. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदानावेळी मार्कर पेनने शाई लावल्याने राज्यभर गोंधळला झाला होता. आता लहान मुलाच्या बोटावर शाई का लावली याची चर्चा आता सुरू झालेली आहे. मतदान प्रक्रिया ही गंभीरपणे घेतली पाहिजे पण मतदान केंद्रामध्ये अख्खी फॅमिली जाऊन बोटावर ज्याला वाटेल त्याला शाई लावली कशी जाते असे एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com