Manoj Jarange Patil | उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगे पाटलांचा सरकारला इशारा!

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. सरकारसोबत चर्चेसाठी तयार असल्याचं मनोज जरांगे पाटील वारंवार सांगतायत.

Manoj Jarange Patil News | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. सरकारसोबत चर्चेसाठी तयार असल्याचं मनोज जरांगे पाटील वारंवार सांगतायत. जरांगेंना उपचारासाठी सुद्धा आग्रह करण्यात येत होता पण ते उपचार घेण्यासाठी तयारी दाखवत नव्हते. काल रात्री त्यांनी अखेर उपचारांसाठी तयारी दर्शवली आणि जरांगेंवर उपचार करण्यात आले. आज पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला थेट इशाराच दिलाय. जर सरकारने निर्णय घेतला नाही तर...आणखी काय-काय म्हणालेत जरांगे तुम्हीच बघा!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com