Maharashtra ZP Election Exit Poll: छत्रपती संभाजीनगरमध्येची युतीची सत्ता? एमआयएमचा रंग पडणार फिका

Sambhajinagar ZP Exit Poll: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या एक्झिट पोलनुसार महायुती सत्ता स्थापन करणार आहे. ठाकरे गटाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. तर येथे भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजी नगरमधील जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत महायुतीची सत्ता येणार असल्याची शक्यता आहे. शनिवारी राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आज मतदान पार पडलं. त्यानंतर साम टीव्हीचे एक्झिट पोल जाहीर झालेत. यात छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीची सत्ता येणार असल्याची शक्यता आहे. संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचं वर्चस्व वर्षानुवर्ष होतं मात्र आता महायुतीची सत्ता बनणार आहे. येथे भाजपला सर्वाधिक २६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिंदे सेनेला २० मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com