राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट! 5 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Maharashtra unseasonal rain alert today IMD yellow warning districts : महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ५ जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

Rain Alert in Maharashtra : तापमान वाढल्यामुळे महाराष्ट्र होरपळून निघालाय. त्यातच आता अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ऐन उन्हाळ्यात पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवेच्या कमी दाबाचा पट्टा विस्तारल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असून, उष्णतेच्या तीव्र लाटेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने खालील जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे:

राज्यात एकीकडे तापमानाचा पारा चढलेला असतानाच, हवामान विभागाने पूर्व विदर्भाला वादळी पावसाचा इशारा दिलाय. ५ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. हवेच्या कमी दाबाचा पट्टा विस्तारल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असून, उष्णतेच्या तीव्र लाटेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com