Video
Special Report: शाळेच्या गणवेशात टक्केवारी, पहिल्या दिवशी विद्यार्थी गणवेशाविना
Maharashtra School NewsToday: राज्यातल्या शाळांची आज घंटा वाजली गावागावांतील शाळांमध्ये विद्यार्थींचे वाजतगाजत जल्लोषात स्वागत करण्यात आले मात्र शिक्षण विभागाच्या 'एक राज्य एक गणवेश' नियमावली मुळे आज पहिल्याच दिवशीच मुलांना गणवेशाविनाच शाळेत यावं लागल्याने पालकांसह विद्यार्थींनी नाराजी व्यक्त केलीय पंरतू या गणेवेशा टक्केवारी घेतली जात असल्यचाा आरोप ठाकरे गटाने केलाय.