MLC: राज्याला मिळाले 6 नवे आमदार; विधान परिषदेत पार पडला शपथविधी सोहळा

Vidhan Parishad MLA: महाराष्ट्र विधान परिषदेच्या सहा नवनिर्वाचित सदस्यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विक्रम काकडे यांना पाठिंबा देण्यासाठी 'इंडिया ए' संघाचा कर्णधार तिलक वर्मा या समारंभास उपस्थित होता.

विधान परिषदेच्या बिनविरोध निवड झालेल्या सहा आमदारांचा शपथविधी आज पार पडला. या सोहळ्यासाठी भारतीय अ संघाचा कर्णधार तिलक वर्माही उपस्थित राहिला आहे. तिलक वर्मा हा राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काकडे यांच्या शपथविधी तो आला होता.

विक्रम काकडे यांच्यासह नंद किशोर विमलबाई भागवत महाजन , सुहास त्रिंबकराव शिरसाठ, गोकुळ सुनिता बबन गीते ,डॉक्टर राजीव प्रभावती भास्करराव पोतदार,अविनाश सुनंदा आनंदराव ब्राह्मणकर यांनीही विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. दरम्यान भाजप पक्षातून एक दिवस आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळवली होती. विक्रम काकडे यांचा आज शपथविधी पार पडला. असून त्यांच्यासोबत भारत अ संघाचा कर्णधार तिलक वर्मा दिसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com