Mahayuti News: नाशिकची जागा शिवसेनेलाच? महायुतीच्या जागावाटपाबाबत महत्त्वाची बातमी, आज मोठी घोषणा होणार?

Maharashtra Election: पालघर आणि दक्षिण मुंबईच्या जागेबाबत नेमकं महायुतीकडून काय निर्णय घेतला जातो, हे पाहणंही तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे.

मुंबई : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटण्याची शक्यता आहे. ठाणे आणि नाशिक या दोन्ही जागी शिवसेनेच्या उमेदवार घोषित केला जाईलं, असं सूत्रांनी म्हटलंय. महायुतीमधील उर्वरीत सर्व जागांवरील उमेदवारांची घोषणा आज होईल, असं सांगितलं जातंय. यातून नेमकी कुणाला कुठून उमेदवारी दिली जाणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे. पालघर आणि दक्षिण मुंबईच्या जागेबाबत नेमकं महायुतीकडून काय निर्णय घेतला जातो, हे पाहणंही तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. जागावाटपाच्या तिढ्यासंदर्भात नेमका महायुतीकडून कोणता निर्णय होतो आणि काय रणनिती आखली जाते? याबाबतची सविस्तर अपडेट सामचे प्रतिनिधी सुरज मसुरकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com