Video
Sharad Pawar Group Candidate List: दौंडमधून रमेश थोरात यांना उमेदवारी, शरद पवार गटाची आणखी एक यादी जाहीर; कोणाला कुठून मिळालं तिकीट?
Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी शरद पवार गटाने आणखी एक यादी जाहीर केली आहे. या सातव्या यादीत कोणाला कुठून तिकीट देण्यात आलं आहे हे जाणून घेऊ...