Video
Kalyan News: वाहतूक पोलीस आणि वाहन चालक यांच्यात भरस्त्यात हाणामारी|VIDEO
Tensions Erupt on Shahad Bridge: कल्याण शहाड उड्डाणपुलाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास वाहतूक पोलिस आणि वाहन चालक यांच्यात रस्त्यावरच झटापट झाली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांमध्ये यावर तीव्र चर्चा सुरू आहे.