Video
MLA Kailas Patil News : कैलास पाटलांना अचानक भोवळ, नेमकं काय घडलं?
Kailas Patil Today News | शिवसेना आमदार कैलास पाटील यांना रॅलीदरम्यान उष्माघाताचा मोठा फटका बसलाय. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या रॅलीत त्यांनी सहभाग घेतला होता. याचदरम्यान कैलास पाटलांना भोवळ आली आणि ते खाली कोसळले. आता कैलास पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.