J P Nadda News : नड्डांचा कार्यकाळ 30 जूनला संपणार, भाजपचे नवे अध्यक्ष कोण असणार?

J P Nadda News Today | राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा कार्यकाळ ३० जूनला संपणार आहे. त्यामुळे संघटनात्मकदृष्टया पक्षात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

येत्या दोन दिवसात लोकसभेचा निकाल समोर येईल. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा कार्यकाळही ३० जूनला संपणार आहे. त्यामुळे संघटनात्मकदृष्टया पक्षात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी राज्यातील नेते विनोद तावडे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरु आहे. तर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चौहाण, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान यांच्या नावांचीही चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. त्यामुळे आता भाजपचे नवे अध्यक्ष कोण असणार? याकडे खऱ्या अर्थानं सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com