Iran Supreme Leader: खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणला मिळाला नवा सर्वोच्च नेता;कोणाला मिळाली जबाबदारी?

Iran New Supreme Leader Mojtaba Khamenei: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा आता इराणचा सर्वोच्च नेता झाला आहे.

जगात सध्या इराण-इस्त्रायल युद्धामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाली आहे. इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे भीषण हवाई हल्ले सुरू आहे. यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर 56 वर्षीय मुलगा मोजतबा खामेनी यांची इराणचे नवे 'सर्वोच्च नेते' म्हणून निवड करण्यात आलीय. 88 वरिष्ठ मौलवींच्या 'असेंबली ऑफ एक्सपर्ट्स'ने हा निर्णय घेतलाय. यासाठी शक्तिशाली रिव्होल्यूशनरी गार्ड्सचा मोठा दबाव असल्याचं समजतंय. 1979च्या क्रांतीनंतर पहिल्यांदाच इराणमध्ये घराणेशाहीच्या मार्गानं सत्ता हस्तांतरित होत असल्यानं जगभरात खळबळ उडालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com