Jalna Election News | शेकडो मतदानकार्ड कचऱ्याच्या ढिगाऱ्यात! जालन्यात काय घडलं?

Jalna Election News | जालन्यात मतदानकार्ड कचऱ्याच्या ढिगाऱ्यात! मतदानापूर्वीच असं का घडलं?

चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी जालन्यातील शेकडो मतदारांची कार्ड चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळली. जालन्यातअद्यापही लोकसभा निवडणुकीचं मतदान झालं नाहीये. शहरातील अंबड रोडवरील कांचन नगर या ठिकाणी फोटो स्टुडीओ शेजारी तब्बल 176 मतदारांची मतदानकार्ड बेवारस आढळली आहे. याप्रकरणी अज्ञान व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com