Chhagan Bhujbal Nashik | शरद पवारांच्या विधानावर भुजबळांची मोठी प्रतिक्रिया!

शरद पवारांच्या विधानावर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिलीये. प्रादेशिक पक्ष विलीन होतील अस मला वाटत नाही. काही ठिकाणी प्रादेशिक पक्षांनी आपल्या ताकतीवर सरकार बनवलेलं आहे.

Chhagan Bhujbal On Sharad Pawar | हेमंत गोडसे भुजबळांच्या भेटीला आले. यावेळी भुजबळांनी बऱ्याच मुद्द्यांवर भाष्य केलं. फॉर्म भरताना देखील मी होतो, हेमंत गोडसे यांना मी आज भेटलो. कामाला सुरुवात झालेली आहे, येवल्यामध्ये भारती पवार यांच्यासाठी मी आज बैठक घेत आहे असं भुजबळ यावेळी म्हणालेत. याचबरोबर शरद पवारांच्या विधानावर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिलीये. प्रादेशिक पक्ष विलीन होतील अस मला वाटत नाही. काही ठिकाणी प्रादेशिक पक्षांनी आपल्या ताकतीवर सरकार बनवलेलं आहे. पवार साहेब बोलतात त्याचे अर्थ प्रत्येकजण वेगवेगळा काढतो. बारामतीची निवडणूक संपल्यामुळे कलगीतुरा थांबेल. बारामतीचे निवडणूक संपली याचा मला आनंद आहे असं ते म्हणालेत...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com