Video
बौद्ध धर्मात प्रवेश करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया काय?
Buddhist Religion News Today | बौद्ध धर्मात प्रवेश करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. गुजरात सरकारनं त्याबाबत एक परिपत्रक काढलं आहे. बौद्ध धर्म स्वतंत्र धर्मपंत आहे. बौद्ध धर्म हिंदू धर्माचा भाग नाही, असं गुजरात सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे आता बौद्ध धर्मात प्रवेश करायचा असेल तर, त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.