VIDEO: Ganpat Gaikwad यांना विधानपरिषदेत मतदानाचा अधिकार, Ambadas Danve आक्रमक

Ambadas Danve on Ganpat Gaikwad: गणपत गायकवाड यांना मतदानाची परवानगी दिल्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत, या प्रकरणी अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

विधानपरिषद निवडणुकीमध्ये गोळीबार प्रकरणी आरोपी गणपत गायकवाड यांना मतदानासाठी परवानगी देण्यात आली, यावरुन आता महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. दोन वर्षापूर्वी विधानपरिषद निवडणुकीवेळी अनिल देशमुख यांना मतदानाची परवानगी नाकारन्यात आली होती. यावर विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचं दानवे म्हणाले. एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा दिसण्यात येत आहे. अनिल देशमुखांवर फक्त आरोप होते परंतु गणपत गायकवाड यांना गोळीबार करताना संपुर्ण जनतेने बघीतलं आहे असं अंबादास दानवे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com