Malegaon Firing News | मालेगाव शहर गोळीबारानं हादरलं! कारमधून आलेल्या चौघांचा तरुणांवर गोळीबार

नाशिकच्या मालेगाव शहरात गोळीबार झाला आहे. गाडीमधून चारजण आले आणि त्यांनी दोन तरुणांवर गोळीबार केला. मालेगावच्या संगमेश्वर भागात ही घटना घडली आहे. एका सीसीटीव्हीमध्ये ही घटना घडली आहे.

नाशिक : नाशिकच्या मालेगाव शहरात गोळीबार झाला आहे. गाडीमधून चारजण आले आणि त्यांनी दोन तरुणांवर गोळीबार केला. मालेगावच्या संगमेश्वर भागात ही घटना घडली आहे. एका सीसीटीव्हीमध्ये ही घटना घडली आहे. फक्त गोळीबारच नाही तर एका तरुणावर कोयत्याने वारही करण्यात आला. मालेगावमधली ही घटना नवीन नाही. शहरातल्या टोळी अशा प्रकारे एकमेकावर हल्ला करतात, यापू्र्वी चाकू सुरे आणि तलवारीने एकमेकांवर हल्ले झाले होते. आता काही टोळक्यांनी थेट गोळीबार करत हल्ला केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com