Video
Chhatrapati Sambhajinagar News | संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि महायुतीत हायवोल्टेज राडा
बातमी आहे संभाजीनगरमध्ये झालेल्या हायव्होल्टेड राड्याची..संभाजीनगरमध्ये निवडणूक प्रचारावेळी ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि जोरदार राडा झाला.