Special Report: देशात प्रजनन दर 20 टक्क्यांनी घसरला

Pregnancy News: देशात IVF प्रेग्नेन्सीत वाढ, देशभरात सामान्य प्रजनन २० टक्क्यांनी घसरला.

बातमी आहे देशात वाढत्या IVF प्रेगनन्सीसंदर्भातली... देशात गर्भधारणेसाठी दर पाचपैकी तीन महिलांना IVF उपचारांची गरज पडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. गेल्या दशकात देशातला सामान्य प्रजनन दर 20 टक्क्यांनी कमी झालाय. पाहूया एक रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com