Video
Marine Drive Video : टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्हवर चाहत्यांची 'भरती'; डोळे दिपवून टाकणारी गर्दी पाहा!
Team India News: तब्बल 17 वर्षांनंतर टीम इंडियाला वर्ल्डकप मिळाला आहे. हाच आनंद साजरा करण्यासाठी टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्हवर चाहत्यांनी गर्दी केली आहे.