Video
Special Report : नवी मुंबईत बनावट नोटांचा छापखाना
New Mumbai News Today | पैसे कमाविण्याचा शॉर्टकट मार्ग काढत नवी मुंबईतील तळोजा येथे राहणाऱ्या प्रफुल्ल पाटील या तरुणाने यूट्यूब वर व्हिडीओ पाहून चक्क बनावट नोटांचा छापखाना काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.