केंद्र सरकारनं आणली EDLI योजना, थेट ७ लाखांचा मोफत विमा अन्...; पाहा नेमकी योजना काय?

EPFO EDLI Scheme 2026 benefits : कर्मचारी भविष्य निधी सदस्यांसाठी केंद्राची नवी ईडीएलआय योजना सुरू झाली आहे.

EDLI Scheme 2026 Latest news : कर्मचारी भविष्य निधि संघटनेच्या कोट्यवधी सदस्यांसाठी केंद्र सरकारनं आता नवीन 'EDLI योजना 2026' लागू केलीय. या नवीन नियमांनुसार कर्मचार्‍यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला 7 लाखांच्या मोफत विम्यासह, PF बॅलन्सवर 1 लाखाचा अतिरिक्त फायदा मिळणार आहे. याशिवाय, क्लेम सेटलमेंटसाठी 20 दिवसांची मुदत दिलीय.विनाविरोध उशीर झाल्यास दोषी अधिकाऱ्याकडून 12 टक्के व्याज वसूल करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) कोट्यावधी सदस्यांसाठी नवीन ईडीएलआय (EDLI) योजना 2026 लागू केली आहे. पीएफ धारक कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना ७ लाख रुपयांचा मोफत विमा मिळेल. विम्यासह पीएफ बॅलन्सवर १ लाख रुपयांचा अतिरिक्त फायदा देखील मिळणार आहे. विमा क्लेम निकाली काढण्यासाठी (Claim Settlement) २० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जर कोणत्याही कारणाशिवाय क्लेमला उशीर झाला, तर दोषी अधिकाऱ्यांकडून १२ टक्के व्याज वसूल करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com