Solapur Lok Sabha Election | सोलापूरमध्ये EVM मशीन बिघडली, मतदारांचा खोळंबा

सोलापूरमध्ये ऐन मतदानावेळी EVM मशीनमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या गंगेवाडी इथे हा बिघाड झाला आहे.

सोलापूर : सोलापूरमध्ये (Solapu) ऐन मतदानावेळी (Voting) EVM मशीनमध्ये (EVM Machine) बिघाड झाला आहे. त्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या गंगेवाडी इथे हा बिघाड झाला आहे. दोन वेळा मशीन बदलून झाल्यानंतर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. ही मशीन दुरुस्तीसाठी इंजिनीअर्स बुथकडे रवाना झालेत. यानंतरही ही मशीन दुरुस्त नाही झाली तर मशीन बदलणार असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आधीच्या टप्प्यात जेव्हा निवडणूक झाली तेव्हाही काही मशीनमध्ये बिघाड झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com