Video
Special Report : ठाण्यात शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं? ठाण्याचा गड राखणं शिंदेंना जड? Politics
Eknath Shinde Vs Sanjeev Naik News Today | नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनी नरेश म्हस्केंच्या उमेदवारीला जोरदार विरोध केलाय. ठाणे लोकसभेची उमेदवारी माजी खासदार संजीव नाईकांना न मिळाल्यामुळे शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामे देत निषेध दर्शवला.