Eknath Shinde Hingoli Speech | "माझ्या घरात, माझ्यासोबत काम करणारे मुस्लिम!" एकनाथ शिंदे कडाडले...

Eknath Shinde Full Speech Hingoli Today News : आमच्याकडे भेदभाव नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

Eknath Shinde Hingoli Speech | "मुस्लिम समाजामध्ये हे लोक घबराहट पसरवत आहेत , मुस्लिम समाज पण आमच्या बरोबर आहे, माझ्या गाडीवर माझा सारथी मुस्लिम आहे. आमच्याकडे भेदभाव नाही. केंद्र सरकारच्या योजनेत सर्व जातीचे लोक आहेत, आम्ही भेदभाव करत नाहीत" असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com