Special Report :Eknath Khadse यांचा भाजप प्रवेश रखडला! कारण काय?

भाजपचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश रखडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

Eknath Khadse News | भाजपचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश रखडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.एकनाथ खडसे यांनीच मी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती माध्यमांना दिली होती. लोकसभा निवडणूक झाल्यावर आपला दिल्लीत पक्षप्रवेश होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. यावरुन शरद पवार गटात असणारे एकनाथ खडसे हे भाजपात जाणार हे जवळपास निश्चित झालं होतं. पण आता खडसे नक्की कधी भाजपात जाणार? खडसे भाजपात की शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अशा चर्चांना उधाण आलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com