Video
Eknath Khadse News | एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश का रखडला? मोठं कारण आलं समोर
आपण परत भाजपमध्ये परतणार अशी घोषणा एकनात खडसे यांनी केली होती. दोन आठवडे झाले तरी खडसे यांचा पक्षप्रवेश रखडला आहे. त्याचे कारण म्हणजे जळगावचं स्थानिक राजकारण असल्याचं सांगितलं जातंय.