Video
Raj Kundra Shilpa Shetty News | राज कुंद्रा ईडीच्या रडारवर, 98 कोटींची मालमत्ता जप्त
Raj Kundra ED News Today | अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ झालीये. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या संपत्तीवर ईडीकडून कारवाई करण्यात आल्याचं समोर आलं आहे.