Maharashtra Politics: मुंडेंची सुरक्षा का काढली नाही?

Why Is Dhananjay Munde Still Under Security: धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊनही अद्याप त्यांची सुरक्षा का काढली नाही? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येनंतर तब्बल तीन महिन्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पीएमार्फत सादर केला. मात्र, राजीनामा दिल्यानंतरही त्यांची सुरक्षा कायम असल्याचे आज स्पष्ट झाले.

मंत्र्यांसाठी विशिष्ट सुरक्षा प्रोटोकॉल असतो, आणि त्याच प्रोटोकॉलनुसार धनंजय मुंडे हे देवगिरी बंगल्यावर पोहोचले. त्यामुळे राजीनामा दिल्यानंतरही त्यांची सुरक्षा का काढली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com