Devendra Fadnavis On Opposition | देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारा

अकलूजमध्ये महायुतीची सभा पार पडली. यावेळी फडणवीसांनी "मी कुणाचंही वाईट चिंतीत नाही!" असं वक्तव्य केलंय. यावेळी, माझ्याशी जो विश्वासघात करतो, त्याचा ईश्वर सत्यानाश करतो!

Devendra Fadnavis On Opposition | अकलूजमध्ये महायुतीची सभा पार पडली. यावेळी फडणवीसांनी "मी कुणाचंही वाईट चिंतीत नाही!" असं वक्तव्य केलंय. यावेळी, माझ्याशी जो विश्वासघात करतो, त्याचा ईश्वर सत्यानाश करतो! तुम्ही माझा इतिहास बघा" असं ते म्हणालेत. शरद पवारांनी बाजूला केल्यानंतर मोहिते पाटील माझ्याकडे आले. त्यावेळी त्यांना आधार दिला. त्यांचे पुनर्वसन केले. त्यांच्यावर विश्वास टाकला. आता परतफेड करण्याची वेळ आली तर ते सोडून गेले. पुन्हा पवारांची साथ दिली. राजकारणी नसल्याने मला त्याचं दुःख वाटत नाही. मात्र माझा विश्वासघात करणाऱ्यांचा सत्यानाश झालेला आहे. तसंच आताही होईल, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह उत्तम जानकर यांना इशारा दिलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com