Devendra Fadnavis यांचे निकटवर्तीय करणार Sharad Pawar गटात प्रवेश

मोहोळचे भाजप नेते संजय क्षीरसागर शरद पवार गटात जाण्याची माहिती मिळतीये. संजय क्षीरसागर हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय संमजले जातात. काल त्यांनी शरद पवारांची भेट घेतली.

Sanjay Kshirsagar In Sharad Pawar Group | मोहोळचे भाजप नेते संजय क्षीरसागर शरद पवार गटात जाण्याची माहिती मिळतीये. संजय क्षीरसागर हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय संमजले जातात. काल त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मुंबईत भेटायला गेल्यावर तीन-तीन दिवस भेटीसाठी वेळ मिळत नव्हता. भाजपाने दहा वर्षात अपमानस्पद वागणूक दिली असा आरोप संजय क्षीरसागर यांनी केला. भाजपकडून आजवर कधीही निधी मिळाला नाही असंही ते म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com