ZP elections : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deputy CM Sunetra Ajit Pawar casts vote in ZP elections : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आणि नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.

Sunetra Pawar voting at Katewadi polling booth जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सुनेत्रा पवार यांनी राज्यातील सर्व नागरिकांना उज्ज्वल भविष्यासाठी लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत मतदान केले. बारामतीमध्ये यंदा मतदान अजित दादांच्या विना मतदान पार पडत आहे. उपमुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच मतदान केले. सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार आणि पवार कुटुंबातील इतर सदस्य काटेवाडीत मतदान केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com