Shocking! Hundreds of Used Condoms Found in Delhi Girls PG Hostel : राजधानी दिल्लीमधील एका प्रसिद्ध PG गर्ल्स हॉस्टेलमध्ये शेकडो कन्डोम सापडले आहेत. पाईपलाइन ब्लॉक होण्याची समस्या तपासल्यावर त्यात अनेक वापरलेले कन्डोम आढळल्याने धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झालीय.. हॉस्टेल प्रशासनाच्या देखरेखीवर आणि मुलींच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दिल्लीतील गर्ल्स हॉस्टेलमध्ये पाईपलाइनमध्ये शेकडो वापरलेले कंडोम सापडल्याने मोठा वाद निर्माण झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरक्षेवर आणि प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
गर्ल्स हॉस्टेलमध्ये शेकडो वापरलेले कंडोम आढळल्यामुळे राजधानीमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर मुलींच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित होते. (Used condoms found in Delhi PG hostel video)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.