Video
Kesarkar On Aaditya Thackeray |मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याच्या फंदात पडू नये, केसरकरांचा हल्लाबोल
Kesarkar On Aaditya Thackeray Today News |आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याच्या फंदात पडू नये, असा हल्लाबोल मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केला आहे.