Video
Investigation Report: Special Report: पीक विम्याचा मांडला बाजार!
शेतकरी 1 रुपयात विमा काढण्याच्या आशेनं सीएससी केंद्रावर जातात तेव्हा काय होतं याचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही चांदवडच्या एका सीएससी केंद्रावर गेलो....तेव्हा या केंद्रावरील कर्मचारी काय सांगता ते तुम्हीच पाहा आणि ऐका....