Video
VIDEO : बदलापूर घटनेचा निषेध! कॉंग्रेसचं मंत्रालयाबाहेर जोरदार आंदोलन; पाहा व्हिडीओ
Congress Protest At Mantralay On Badalpur Case : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात कॉंग्रेससने हे आंदोलन छेडले आहे.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रचंड संख्येने महिला समर्थकांसह मंत्रालयाबाहेर आंदोलन करणार पुकारले आहे. बदलापूर शाळेतील प्रकरणी महाराष्ट्र सरकारचा निषेध करत कॉंग्रेसने हे आंदोलन केले जात आहे. मंत्रालयासमोर ठिय्या करत कॉंग्रेस आक्रमक झाली असून, पोलिसांकडून जमावातील आंदोलकांची धरपकड करण्यात येत आहे. हातात बॅनर घेऊन अनेक महिला कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.