Video
CJP च्या आंदोलनापूर्वीच पोलिसांची धरपकड; पदाधिकाऱ्यांना पहाटे घेतले ताब्यात
Delhi CJP Protest News : दिल्लीतील जंतरमंतरवर होणाऱ्या CJP आंदोलनापूर्वी राजस्थानमधील पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ८ ते १२ ऑक्टोबरदरम्यान २३ हजार सुरक्षा जवानांच्या तैनातीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती मिळाली.
