Chhatrapati Sambhaji Nagar News: आव्हाडांच्या फोटोला लाथा मारत जोरदार घोषणा! संभाजीनगरमध्ये भाजपचं आंदोलन

BJP Workers Protest in Chhatrapatil Sambhaji Nagar News: भाजपचे कार्यकर्ते आव्हाडांविरोधात आक्रमक, जोरदार घोषणाबाजी करत फोटोही जाळून व्यक्त केला संताप

छत्रपती संभाजीनगर : जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad News Today) यांच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येतंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा फोटो फाडल्यामुळे त्यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. ठिकाठिकाणी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. इतकंच नव्हे तर त्यांच्या फोटोवर जोडे मारो आंदोलन करत नंतर त्यांचे फोटोही जाळून टाकण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com