Chhagan Bhujbal News : "मी कोणत्याही पक्षात जाणार नाही!" छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal News: मी कोणत्याही पक्षात जाणार नाही... छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आलीय.

Chhagan Bhujbal News : मी कोणत्याही पक्षात जाणार नाही... छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आलीय. छगन भुजबळ यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली होती. हे वृत्त छगन भुजबळांनी फेटाळलंय. मी कुणाचीही भेट घेतलेली नाही, मी कुणाच्याही संपर्कात नाही आणि मी कुठेही जाणार नाही असं स्पष्टीकरण खुद्द छगन भुजबळांनी दिलंय. या स्पष्टीकरणामुळे आता छगन भुजबळ घरवापसी करणार का या चर्चांना पूर्णविराम मिळणारे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com