काँग्रेसला ठाकरेसेनेचा धक्का, भाजपसोबत केली युती, चंद्रपूरमध्ये नाट्यमय घडामोडी

Chandrapur Municipal Corporation political history : चंद्रपूर महापालिकेत नाट्यमय घडामोडींनंतर भाजपच्या संगीता खांडेकर महापौर बनल्या. ठाकरे सेनेच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून एका मताने भाजपने विजय मिळवला.

BJP Shiv Sena alliance latest news Maharashtra : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चंद्रपूर महापालिकेच्या कारभाऱ्याचा प्रश्न आज सुटलाय. चंद्रपूर महापालिकेत भाजपचा महापौर बसणार, यावर आज शिक्कामोर्तब झालेय. ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपसोबत युती केल्यामुळे काँग्रेसला जोरदार धक्का बसलाय. चंद्रपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर एका मताने निवडून आल्या आहे. वंचित, एमआयएम या दोन्ही पक्षाचे उमेदवार तटस्थ राहिले. Chandrapur mayor election results full vote breakdown analysis

भाजपच्या संगीता खांडेकर चंद्रपूरच्या महापौर झाल्या आहेत. त्यांना ३२ मते मिळाली तर काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांना ३१ मतांवरच समाधान मानावे लागले. वंचितचे दोन नगरसेवक राहिले अलिप्त...आणि MIM सदस्य राहिला तटस्थ..त्यामुळे चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपने ठाकरे सेनेच्या पाठिंब्याने महापौर पदाला गवसणी घातली आङे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com