अग्रीमेंट रिलेशनशिपच्या नावे लव्ह जिहाद? लग्नानंतर कुटुंबीयांकडून मुलीचा शोध सुरु|VIDEO

Mumbai Teen Girl Runs Away With Muslim Boy: मुंबईच्या बोरिवलीत २१ वर्षीय किशोरीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन मुस्लिम तरुणासोबत ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ केली आहे. पालकांनी पोलीस प्रशासनाला मदत करण्याची विनंती केली आहे.

मुंबईच्या बोरिवली परिसरात २१ वर्षीय तरुणीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन मुस्लिम तरुणासोबत ‘अॅग्रीमेंट रिलेशनशिप’ केली आहे. आपल्या मुलीला फसवून आमच्यापासून तिला दूर केली आहे. माझ्याविषयी तिच्या मनात प्रचंड तिरस्कार राग अशी भावना देखील आता समोरच्या व्यक्तींनी भरवली आहे मी त्यांना ओळखत देखील नाही तिला फसवलं आहे. मी बजरंग दल विश्व हिंदू परिषद यांच्याकडून मदत मागितली मुलगी पुन्हा परत आली मात्र आता ती आमच्या सोबत न राहता ती पुन्हा पळून गेली आहे. पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे. माझी मुलगी मला परत मिळवून द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com