Lok Sabha Election Voting | बॉलिवूडच्या सुपरस्टार्सनी बजावला मतादानाचा हक्क!

Lok Sabha Election Voting | बॉलिवूड स्टार्सनी बजवला मतदानाचा हक्क

बॉलिवूडच्या कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान करुन झाल्यावर त्यांनी इतरांनाही मतदान करण्यास प्रेरणा दिली आहे. अभिनेते मिलिंद गुनाजी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मुंबईच्या वांद्रे येथील नवजीवन विद्यालय याठीकाणी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन यावेळी त्यांनी मतदारांना केलं. संगीतकार कैलाश खेर यांनीही मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोब अभिनेता मनिष पौल यानेही मतदानाचा हक्क बजावला, मनिषनेही मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com