Video
Prasad Lad Video: मनोज जरांगेंना 'देवेंद्र द्वेष ' नावाचा आजार; भाजप आमदार प्रसाद लाड यांचा जरांगेंवर घणाघात!
Prasad Lad On Manoj Jarange Patil: भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला आहे. जरांगेंना 'देवेंद्र द्वेष ' नावाचा आजार झाला आहे. असं ते म्हणाले.