अजित पवारांना मोठा धक्का, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 74 उमेदवार आघाडीवर |VIDEO

BJP Wins Majority In Pimpri Chinchwad 2026: पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक 2026 मध्ये भाजपने दमदार आघाडी घेतली आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मोठा धक्का बसला असून, काँग्रेस पूर्णतः माघारी राहिली.

पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का बसताना दिसत असून भाजप मुसंडी मारत आहे. अजित पवार हे पुणे आणि पिंपरीमध्ये महापालिका प्रचारासाठी तळ ठोकून होते तर भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार महेश लांडगे यांनी ताकद लावली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात राजकीय घमासान पाहायला मिळाले. आता आलेली आकडेवारी

एकूण जागा - 128

भाजप - 77

शिवसेना - 10

राष्ट्रवादी - 37

काँग्रेस - 00

शिवसेना (उद्धव ठाकरे) - 00

राष्ट्रवादी (शरद पवार) - 01

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 01

इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 02

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com