Chitra Wagh Video: Ullu App चं नाव घेत चित्रा वाघ यांचा ठाकरे पिता पुत्रांवर सनसनाटी आरोप!

Chitra Wagh on Uddhav Thackeray: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका जाहिरातीत चक्क पॉर्न सिनेमात काम करणाऱ्याला अभिनेत्याचा वापर करण्यात आला, असा सनसनाटी आरोप वाघ यांनी केला.

मुंबई : चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका जाहिरातीत चक्क पॉर्न सिनेमात काम करणाऱ्याला अभिनेत्याचा वापर करण्यात आला, असा सनसनाटी आरोप वाघ यांनी केला. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलंय. चक्क फोटोचा पुरावा देत चित्रा वाघ यांनी सनसनाटी आरोप केलेत. सदर अभिनेता हा उल्लू ऍपवरील सिनेमांमध्ये काम करत असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केलाय. ठाकरे पितापुत्रांवर त्यांनी यावेळी सडकून टीका केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com