Video
Pramod Sawant News | जत तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई
Pramod Sawant Today News | पक्षविरोधी कारवाया करत असल्याचा ठपका ठेवत प्रमोद सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करत असल्याने कारवाई करण्यात आली.