आसाममध्ये भारतीय हवाई दलाचे Su-30 MKI लढाऊ विमान रडारवरून बेपत्ता झाले आहे. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाची अधिक माहिती देताना, भारतीय हवाई दलाने सोशल मीडिया साइट X वर पोस्ट केले आहे. “आयएएफचे एक एसयू-३० एमकेआय विमान बेपत्ता झाल्याची माहिती असल्याची पोस्ट करण्यात आली आहे. विमानाने आसाममधील जोरहाट येथून उड्डाण केले आणि शेवटचा संपर्क संध्याकाळी ७:४२ वाजता झाला. अधिक माहिती गोळा केली जातेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.