Video
Parabhani Road News : आठ कोटी रुपयांचा रस्ता हाताने खरडून निघाला, परभणीतला धक्कादायक प्रकार
परभणीत 8 कोटी रुपये खर्च करून 9 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यात आला होता. पण हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा बांधण्यात आल्याचा आरोप होत आहे.
परभणीत 8 कोटी रुपये खर्च करून रस्ता बांधण्यात आला. पण हा रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा होता की हाताना खरडला तरी डांबर हातात यायचा. गंगाखेड तालुक्यात माखणीते सिरसम बडवनी इथे नऊ किलोमीटरचा रस्ता बनवण्यात आला होता. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आठ कोटी रुपये खर्च केले होते. पण ठेकेदाराने या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी मनसेचे राज्य उपाध्यक्ष बालाजी मुंढे यांनी केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.