Ashok Kharat News : अशोक खरातचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; माजी मंत्र्याला पाया पडल्यावर दिला कानमंत्र, VIDEO

Ashok Kharat New viral video : अशोक खरातचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देखील आहे.

भोंदूबाबा अशोक खरातसोबत आणखी एका बड्या नेत्याचा व्हिडिओ समोर आला आहे. माजी आमदार बच्चू कडू यांचा व्हिडिओ समोर आला आहे. बच्चू कडू थेट अशोक खरातच्या पायाला पडताना दिसत आहेत. यावेळी अशोक खरातने बच्चू कडू यांना कानमंत्र देखील दिला. जेव्हा तुम्ही मंत्री भाजपमध्ये मंत्री असाल, तेव्हा तुम्ही इथे या, असे खरात म्हणताना दिसत आहे. दोन वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरातसोबत बच्चू कडू यांचाही व्हिडिओ झाल्यानं त्यांच्यावरही टीका होऊ लागली आहे. त्यानंतर भोंदूबाबाच्या वाढत्या जमातीला आपणच कारणीभूत आहे, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com