Baba Siddique : आरोपी 2 सप्टेंबरपासून कुर्ल्यात राहत होते? बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Baba Siddique News : बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. चार जणांनी त्यांच्या हत्येचा कट रचल्याचं समोर आलेय.

Baba Siddique death News : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी राज्यात संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी कसून तपास सुरु केला. याप्रकरणातील तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेय.

२ सप्टेंबरपासून हे आरोपी कुर्ल्यात भाड्याने खोली घेऊन रहात होते. या खोलीसाठी महिन्याला १४ हजार भाडं देत होते.

४ जणांनी मिळून बाबा सिद्धीकी याच्या हत्येची सुपारी घेतली होती. प्रत्येकी ५० हजार वाटून घेणार होते. पंजाबमध्ये हे तिघं जणं एका जेलमध्ये असताना एकमेकांच्या संपर्कात आले. जेलमध्ये आधीपासून बिष्णोई गॅगचा एक सदस्य होता त्याच्या संपर्कात हे तिघं आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com